
लोकशासन – प्रतिनिधी:इंदापूर ग्रामीण
निमसाखर : (ता.१२) इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे आधार केंद्र सुरू झाले असल्याने आधार दुरुस्तीसाठी नागरिकांची होणारी वणवण थांबणार असून यामुळे लहान मुले,शालेय विद्यार्थी ,वयोवृद्ध व्यक्ती तसेच सर्वच नागरिकांची आधार दुरुस्तीसाठी इंदापूर सह इतरत्र होणारी वणवण थांबणार असून आता निमसाखर व परिसरातील नागरिकांना आपल्या आधार कार्ड मधील जन्म तारीख ,नावात बद्दल,पत्ता बद्दल लग्नानंतर चे नावातील व पत्ता बद्दल या सारख्या आधार दुरुस्त्या या आता निमसाखर येथील या आधार केंद्रा करणे शक्य होणार आहे .
निमसाखर येथील ग्रामपंचायत कार्यालया जवळील महा ई सेवा केंद्रात हे आधार केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे निमसाखर व परिसरातील नागरिकांन मधून समाधान व्यक केले जात आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 8007108688
Oh my goodness! Incredible article dude! Thank you so much, However
I am experiencing troubles with your RSS. I don’t know why I cannot join it.
Is there anybody having similar RSS problems? Anyone that
knows the answer can you kindly respond? Thanx!!