इंदापुर तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या संकल्पनेतुन “ग्राहक प्रबोधन दिंडी “

Spread the love

लोकशासन- उपसंपादक : गणेश गुप्ते,इंदापुर

इंदापुर : इंदापुर तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संकल्पनेतुन “ग्राहक प्रबोधन दिंडी ” जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये ग्राहक प्रबोधन करण्यात आले भवानीनगर, सणसर, संजयनगर या ठिकाणी येणाऱ्या भावीक वारकरी, ग्रामस्थ यांना करण्यात आले.यावेळी नागरीकांनी आपल्या, आरोग्य, शेतकऱ्यांनी बि-बियाने, महावितरण, रेशनदुकानदार, मुलांच्या ॲकडमी, टोल या बद्ल तक्रारी सांगीतल्या यावर त्यांची नोंद केली व काहीच्या तक्रारींचे मार्गदर्शन केले.

यावेळी तुषार झेंडे पाटील अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा, दिलावर तांबोळी सह संघटक पुणे जिल्हा, राजेंद्र निंबाळकर अध्यक्ष इंदापुर, सचिन रणसिंग संघटक इंदापुर, शत्रुघ्न घाडगे सचिव इंदापुर, दादासाहेब भोंगळे कोषाअध्यक्ष इंदापुर, अर्चना सपकळ महिला अध्यक्ष इंदापूर जावेद सय्यद, पुनम गुप्ते महीला संघटक इंदापूर, नाजिया सय्यद महिला सचिव इंदापूर, गणेश गुप्ते अध्यक्ष भवानीनगर, मंगेश खरात सचिव भवानीनगर, महेश (काका) सपकळ ,नानासाहेब कदम अध्यक्ष बेलवाडी, गणेश जाधव उप अध्यक्ष बेलवाडी उपस्थीतीत होते यावेळी जिवन बनसोडे तहसीलदार इंदापुर, पुरवठा अधिकारी सपन गड्डनवार इंदापूर यांनी कार्यक्रमाला भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button