भिगवण पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी, घरफोडी चोरी करणारा अटट्ल चोरटा केला जेरबंद

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण

इंदापूर : भिगवण गावने हदट्टीत वार्ड नंबर ४ येथुन फिर्यादी नामे योगेश उर्फ पांडुरंग नामदेव जानराव वय ४० वर्ष, व्यवसाय. हॉटेल, रा. भिगवण वार्ड नंबर.४, ता. इंदापुर, जि.पुणे यांचे राहते घरातुन कोणीतरी अज्ञात चोरटा याने फिर्यादी यांचे राहते घराचे टेरेस वरून खिडकीची कडी तोडुन दरवाजा उघडून घरामध्ये आत प्रवेश करून फिर्यादी यांचे वडीलांना एका रूममध्ये कोंडून ठेवुन फिर्यादीचे दुसरे खोलीतील लोखंडी कपाटाचा दरवाज्या कशाने तरी तोडुन कपाटामध्ये ठेवलेले वरील वर्णनाने सोन्या, बांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण ५.४४,३३२/- रू किंमतीचा माल दिवसा परफोडी चोरी करून चोरून नेला आहे. महणुन माझी अणात चोरट्याचे विरुध्द तकार आहे. सदर बाबत भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर २२८/२०२५, भारतीय न्याय संहीता सन.२०२३चे कलम ३०५ (ए), १२७ (२), ३३१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.भिगवण पोलीस स्टेशनचे हृदद्दीत दिवसाचे वेळी परफोडी चोरी झाल्यामुळे नागरीकांचे मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस आणणे पोलीसांसाठी एक मॅलेंज (आवाहन) निर्माण झाले होते. सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद महागडे, सहा. पोलीस निरीक्षक यांनी तपास पथक तयार करून सदर गुन्हयातील अज्ञात चोरटा बाचा शोध घेणे कामी तपास पथक रवाना केल्या. तपास पथकामधील संतोष मखरे, पी. कॉ.ब.नं. २७८५ व योगेश कुलकर्णी, पो. कॉ.ब.नं १४५३ यांनी अत्यंत कसोशिने व बारकाईन भिगवण परीसरामध्ये सुमारे ५० पेक्षा जास्त सी.सी.टी. व्ही फुटेज भी पाहणी करून त्यामधुन एक संशईत इसमाचा शोध घेतला. सदर इसमाचा फोटो महाराष्ट्र काईम पोलीस ग्रुपवर प्रसारीत केले असता सदरचा इसम हा रेकॉर्डवरील अटल दिवसा व रात्रीच्या वेळी घरफोडी चोरी करणारा आरोपी असून त्याने नाव छोडु उर्फ अस्लम उर्फ राजु कुंडलीक म्हेत्रे, रा. शिवाजीनगर निलंगा, ता. निलंगा, जि. लातुर असे असल्याचे समजले. आरोपी हा घराचे बाथरूमचे पाईप बरून घराचे वर गहुन पोच्या करतो परंतु तो जवळ कधीही मोबाईल वापरत नाही व तो नियमीत त्यांचे राहते ठिकाण बदल असतो अशी माहीती मिळलो. त्यामुळे त्याना शोध घेवुन त्यास ताब्यात घेणे पोलासांचे समोर एक नविनय अव्हाण निर्माण झाले.भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. विनोद महागडे, सहा. पोलीस निरीक्षक यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून अमित पाटील, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार महेश उगले, सचिन पवार, संतोष मखरे, योगेश कुलकर्णी यांची तपास टिम तयार करून आरोपीचा लातुर व कर्जत, जि. रायगड या ठिकाणी शोध घेणेकामी रवाना केले. आरोपीचा शोच येत असताना आरोपी पुढे पोलीस पाठीमागे असा खेळ सुरू झाला. आरोपी हा अटल गुन्हे असल्यामुळे मिळुन येत नव्हता. पोलीस पथकातील आधिकारी व अंमलदार यांनी सुमारे ५ दिवस कर्जत, जि.रायगड व लातुर या तिकाणी त्याचे पाळतीवर राहुन अत्यंत कसोशिने सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषनाचे व गोपनिय बातमीदार यांचे मदतीने आरोपी नामे छोटु उर्फ अस्लम उर्फ राजु कुंडलीक मोजे, सध्या रा. आमराई कर्जत, ता. कर्जत, जि. रायगड, मुळ रा. शिवाजीनगर निलंगा ता निलंगा, जि. लातुर या जवळ कधीही मोबाईल वापरत नाही व तो नियमीत त्यांचे राहते ठिकाण बदल असतो अशी माहीती मिळली. त्यामुळे त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेणे पोलासांचे समोर एक नविनच अव्हाण निर्माण झाले.

भिगवण पोलीस स्टेशनने प्रभारी अधिकारी श्री. विनोद महागडे, सहा. पोलीस निरीक्षक यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन अमित पाटील, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार महेश उगले, सचिन पवार, संतोष मखरे, योगेश कुलकर्णी यांची तपास टिम तयार करून आरोपीचा लातुर व कर्जत, जि. रायगड या ठिकाणी शोध घेणेकामी रवाना केले. आरोपीचा शोष येत असताना आरोपी पुढे पोलीस पाठीमागे असा खेळ सुरू झाला. आरोपी हा अटल गुन्हे असल्यामुळे मिळुन येत नव्हता. पोलीस पथकातील आधिकारी व अंमलदार यांनी सुमारे ५ दिवस कर्जत, जि.रायगड व लातुर या ठिकाणी त्याचे पाळतीवर राहुन अत्यंत कसोशिने सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषनाचे व गोपनिय बातमीदार यांचे मदतीने आरोपी नामे छोटु उर्फ अस्लम उर्फ राजु कुंडलीक म्हेत्रे, सध्या रा. आमराई कर्जत, ता. कर्जत, जि. रायगड, मुळ रा.शिवाजीनगर निलंगा, ता निलंगा, जि. लातुर येथे शोध घेतला. तपास पथकातील अंमलदार महेश उगले व संतोष मखरे यांनी आरोपीचे पराचे परीसरात सापळा लावुन आरोपीस यास दिनांक ०१/१०/२०२५ रोजी कर्जत जि. रायगड येथुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यास सदर गुन्हयाचे तपासकामी दिनांक ०१/१०/२०२५ रोजी १३:२९ वा अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी यांचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेला ३.१३.६९२/- रू किमतीया मुददेमाल हस्तगत केला आहे. त्याची दिनांक ०८/१०/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास अमित पाटील, पोलीस उपनिरीक्षक, भिगवण पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदर गुन्हयातील अटक आरोपी नामे छोटु उर्फ अस्लम उर्फ राजु कुंडलीक मोजे, वय २५ वर्ष, व्यवसाय, मजुरी, सध्या ग आमराई कर्जत, ता. कर्जत, जि. रायगड, मुळ रा शिवाजीनगर निलंगा, ता निलंगा, जि. लातुर यांचेवर यापुर्वी एकुण १२ गुन्हे खालील प्रमाणे पोलीस स्टेशनला दाखल आहेत. सदरची कामगिरी मा. संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, डॉ सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, मा अविनाश शिळीमकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली विनोद महांगडे, सहा. पोलीस निरीक्षक भिगवण पो स्टेचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार सन्चिन पवार, महेश उगले, संतोष मखरे, योगेश कुलकर्णी, तुषार रायकर, संकेत जाधव, चेतन पाटील दिपाली मोरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button