
लोकशासन
कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचा Farmer ID (शेती ओळख क्रमांक) असणे बंधनकारक असुन. AgriStack किसान कार्ड ची १५ एप्रिल २०२५ ही शेवटची तारीख आहे ! आता शासनाची कोणतीही योजना, अनुदान, सबसिडी या सारखे लाभ मिळवण्यासाठी Farmer ID (शेती ओळख क्रमांक) अनिवार्य आहे.
शेतकरी बांधवांनो जर तुम्ही १५ एप्रिल २०२५ पूर्वी AgriStack किसान कार्ड मध्ये तुमची नोंदणी पूर्ण केली तरच तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळेल. अन्यथा तुम्हाला मिळत असलेला सरकारी योजनेचा लाभ बंद होईल.तसेच नोंदणी न केल्यास भविष्यातील योजनांचा लाभ देखील मिळणार नाही.
नोंदणी कशी कराल…
आजच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तुमची Farmer ID नोंदणी तुम्ही पूर्ण करु शकता.
आपण खालील पत्त्यावर अथवा संपर्क क्रमांकावर अधिक माहिती मिळवू शकता.
“श्री गणेश आपले सरकार सेवा केंद्र” श्री छत्रपती मंगल कार्यालय समोर, भवानीनगर ता.इंदापुर,जि.पुणे 9657371112 , 8767686465