
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
पुणे : अंत्योदय व प्राधान्य घटकातील अपात्र लाभार्थी सरकारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्याने पुरवठा विभागाच्या वतीने रेशन कार्डधारकांचा ३१ मेपर्यंत शोध घेण्यात येणार आहे. ई-केवायसीमुळे या प्रकाराला आता बराचसा आळा बसला आहे. या मोहिमेत आता रेशन कार्डधारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याची पडताळणी होणार आहे. हा पुरावा नसल्यास रेशन कार्ड रद होणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधी रेशन कार्ड तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे व यामध्ये आता रेशन दुकानदार यांच्यामार्फत एक अर्ज देण्यात येणार आहे.त्यात अर्जासोबत शिधापत्रिकाधारकाला ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पूराता घावा लागणार आहे. यामध्ये भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबाबत पुरावा, गैस ओढणी क्रमांकाची पाठती, बैंक पासबुक, विजेची देयक, टेलिफोन देवक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आदी प्रती देता येणार आहेत व है सर्व फॉर्म रेशन दुकानद्वारा पुरवठा विभागाकडे जमा करण्यात येणार आहेत.
पडताळणी मोहीम सुरू शिधापत्रिकाधारकांना वासाच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरवठा विभाग नोटीस बजावणार आहे. त्यासाठी एक अर्ज दिला जाईल. या अर्जासोबत पुरावे सादर दुकानदाराकडे जमा करावा लागणार आहे. त्यासाठी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.कधीपर्यंत चालणार मोहीम ही प्रक्रिया उप मेपर्यंत सुरू राहणार आहे. जूननंतर मात्र पुरावे मादर न करणान्यांचा रेशन कार्डसह लाभ रद्द केला जाण्याची शक्यता आहे.२७लाख रेशनकार्डधारक जिन्द्वात आहेत हा आहे. तीन प्रक्रिया अपूर्ण आहे.अर्जासोबत द्यावा लागणार रहिवासाचा पुरावा कोणत्या तालुक्यात किती कार्डधारक ?रेशन कार्डधारक याचल उत्पन्नाचा दाखला रेशन कार्डधारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याच्या पडताळणीसाठी दाखल्य सादर करावा लागेल रहिवासी प्रमाणपत्र अर्जासोबत शिधापत्रिकाधारकाला ते त्या भागात वहत असल्याचा कोणताही एक पुरुवा चाथा मागणार आहे तर रेशन कार्ड होणार रद्द पुरावे सादर न केल्यामुळे निलंबित रेशन कार्डधारकाम पुन्हा १५ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे व या अवधित कागदपत्रे सादर न झाल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे.
शासन निर्देशानुसार जिल्हयात प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ई-केवायसीमुळे अपात्र नाभाय्र्यांना चाप बसला आहे. असे आव्हान जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितले.