
लोकशासन- प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याची मुदत आज ०२ में पर्यंत असुन गेली दोन दिवसा पूर्वी पवार व जाचक गटात काही प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले होते मात्र समझोता करून एकत्र येत उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या सर्व पक्षीय श्री जयभवानीमाता पॅनल च्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली करण्यात आली आहे.
पवार जाचक गटाचे हे असतील उमेदवार
गट नं. १ लासुर्णे
१) पृथ्वीराज साहेबराव जाचक
२) जामदार शरद शिवाजी
गट नं. २ सणसर
१) निंबाळकर रामचंद्र विनायक
२) निंबाळकर शिवाजी रामराव
गट नं. ३ उध्दट
१) घोलप पृथ्वीराज श्रीनिवास
२) कदम गणपत सोपान
गट नं. ४ अंथुर्णे
१) शिंगाडे विठ्ठल पांडुरंग
२) दराडे प्रशांत दासा
३) नरुटे अजित हरीशचंद्र
गट नं. ५ सोनगांव
१) अनिल सीताराम काटे
२) बाळासाहेब बापूराव कोळेकर
३) संतोष शिवाजी मासाळ
गट नं. ६ गुणवडी
१) कैलास रामचंद्र गावडे
२) सतिश बापूराव देवकाते
३) निलेश दत्तात्रय टिळेकर
ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन
१)पाटील अशोक संभाजीराव
अनुसूचित जाती / जमाती
१) मंथन बबनराव कांबळे
महिला राखीव प्रतिनिधी
१) सौ. राजपुरे माधुरी सागर
२) सौ. सपकळ सुचिता सचिन
इतर मागास प्रवर्ग
१) शिंदे तानाजी ज्ञानदेव
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास
१) डॉ. श्री पाटील योगेश बाबासाहेब