सयाजीराजे पार्कमध्ये जिवघेणा अपघात !

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी : सोलापूर जिल्हा

अकलूज येथील सयाजीराजे पार्कमध्ये मोठा अपघात घडला असुन यामध्ये दोन जण जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अकलूज येथील सयाजीराजे पार्क मधील पाळणा तुटून जमीनीवर कोसळला असुन या अपघातात तीन व्यक्तींचा समावेश असुन या मध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे समजते.या‌ अपघाताची कारणे अजून पर्यंत स्पष्ट झाली नसुन या बाबतची अधिकृत समोर आल्यानंतर सविस्तर वृत्त दिले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button