लोकनेते कै. प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ७० व्या जयंती निमित्त अकलूज शहरात विविध उपक्रम !

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी:मयुर माने,अकलूज

लोकनेते कै. प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त अकलूज शहरात विविध उपक्रम घेण्यात आले.लोकनेते कै.प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या वतीने अकलूज येथे गोळीबार चौक येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात १८७ रक्तदान केले.यावेळी जनसेवा संघटनेचे नैते सतीश पालकर सुधीर रास्ते अण्णासाहेब इनामदार. राजाभाऊ गुळवे विठ्ठल इंगळे बापू मगर नवनाथ साठे मयूर माने ज्योती कुंभार संजय गाडे राहुल शहाणे प्रताप कोकिळ सागर साळुंखे अरुण शहाणे शेखर शेंडे अनिल सोनार रघुनाथ साठे, उपस्थित होते.

या निमित्त जुने पोलीस स्टेशन येथे जनसेवा कामगार संघटना शाखेचे उद्घाटन डॉ. धवलसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भारत हणवते, आप्पा अवघडे, गोविंद पवार, रोहिदास हनवते, साधू खंडागळे, किशोर साठे, दत्ता काळोखे ,अनिल बनपट्टे दीपक लोंढे उपस्थित होते.

तसेच उपजिल्हा रुग्णालय येथे गरोदर महिलांना सुकवडा दिकवडा वाटप करण्यात आले तसेच स सदभाऊ चौक येथे धवलसिंह रिक्षा स्टॉप यांच्यावतीने प्रतिमा पूजन तसेच जिलेबी व केळी वाटप करण्यात आले यावेळी तात्या गुळवे किशोर चव्हाण गंगाधर माने साखळकर रणजीत सुसलाले चंद्रकांत कोळी, शिवदत्त नामदास, हतीश चंद्र पंडित, आसिफ काझी, नागेश सोनवणे, मच्छिंद्र पगारे गौरव बाबर महादेव जगताप मनोहर कोळी नितीन नाटेकर देविदास जाधव अभी भारती उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button