भारतीय जनता पार्टी इंदापूर विधानसभेतील संघटनात्मक बांधणी करता इंदापूर पश्चिम मंडल कार्यकारणी जाहीर-अध्यक्ष तेजस देवकाते

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,ग्रामीण इंदापूर

भारतीय जनता पार्टी इंदापूर विधानसभेतील संघटनात्मक बांधणी करता इंदापूर पश्चिम मंडल कार्यकारणी
अध्यक्ष तेजस देवकाते यांनी आज जाहीर केली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,प्रदेश महामंत्री राजेश पांडे, जिल्हा समन्वयक राहुल कुल जिल्हाध्यक्ष शेखर वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.सभापती प्रवीण माने यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी पार्टीचे विचार सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकारणी जाहीर केल्याचे अध्यक्ष देवकाते यांनी सांगितले.

येणाऱ्या काळामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये इंदापूर विधानसभेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सर्वजण ताकतीने प्रयत्न करणार आहोत


इंदापूर पश्चिम मंडल ची नवीन कार्यकारणी खालील प्रमाणे
सरचिटणीस
तानाजी दादा मारकड
मिलिंद अशोकराव शिंदे
आप्पासाहेब शंकर गायकवाड

उपाध्यक्ष
वैभव प्रकाश लावंड
राजेंद्र अंबादास जमदाडे
हनुमंत विष्णू रेडके
अजिनाथ उत्तम शिंदे
रोहिदास सर्जेराव गेंड
किरण बाळासो काळे
निलेश दत्तात्रय रंधवे
दीपक अरुण झोळ

चिटणीस
अमोल नामदेव साळुंके
परशुराम गोविंद गुणवरे
मनोज हनुमंत चांदगुडे
अविनाश पांडुरंग मोहिते
नाना गोकुळ साळुंखे
संजय हनुमंत सकुंडे
देविदास वसंत वीर
राजेंद्र सर्जेराव गोडसे

कोषाध्यक्ष
संदीप जनार्दन खुटाळे

अध्यक्ष युवा मोर्चा
अक्षय युवराज पवार
सरचिटणीस युवा मोर्चा
अनिल नारायण भोंगळे
सरचिटणीस युवा मोर्चा
आदेश तानाजी धापटे
उपाध्यक्ष युवा मोर्चा
सौरभ विक्रम घोगरे
उपाध्यक्ष युवा मोर्चा
प्रदीप रघुनाथ मत्रे

अध्यक्ष महिला मोर्चा
सौ. योगिता विनोद यादव

अध्यक्ष किसान मोर्चा
नाथा नाना पाटील
सरचिटणीस किसान मोर्चा
उत्तम गुलाब शेलार

अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा
मुबीन इसाक मतीसे

अध्यक्ष ओबीसी मोर्चा
वैभव हनुमंत बनकर
सरचिटणीस ओबीसी मोर्चा
श्रीकांत जालिंदर काशीद

अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा
योगेश सत्यविजय भोसले

संयोजक कामगार आघाडी अध्यक्ष
दीपक सुखदेव सातव

संयोजक व्यापार आघाडी – अध्यक्ष
शशिकांत नामदेव गटकुळ

संयोजक भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष
योगेश वामन वाघमोडे

संयोजक कायदा आघामोर्चा
अध्यक्ष

अॅड. दयानंद दत्तात्रय सांगळे

संयोजक सहकार आघाडी अध्यक्ष
नवनाथ विठ्ठल कुचेकर

संयोजक सोशल मिडिया आघाडी अध्यक्ष
शैलेश निवृत्ती मोरे

संयोजक उद्योग आघाडी अध्यक्ष
रमेश किसनराव पाटील

संयोजक दिव्यांग आघाडी अध्यक्ष
बापूराव बबन काळे

संयोजक पंचायत राज ग्रामविकास आघाडी -अध्यक्ष
विजयकुमार भगवान गायकवाड

संयोजक आयुष्यमान भारत आघाडी अध्यक्ष
छगन सुनील बनसुडे

संयोजक पदवीधर आघाडी अध्यक्ष
सुधीर शिवाजी करगळ

संयोजक जेष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष
तुकाराम रंगनाथ गोलांडे

त्याचबरोबर 35 कार्यकारणी सदस्य नियुक्त करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button