
भारतीय जनता पार्टी इंदापूर विधानसभा यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण अमृत महोत्सवा निमित्त इंदापूर शहरा मध्ये १५ ऑगस्ट रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.देशाच्या एकतेचं निदर्शक असलेल्या हर घर तिरंगा अभियाना निमित्त इंदापूर मधून तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात येनार आहे.सकाळी ११ वाजता या रॅलीला श्रीराम मदिरा पासून सुरु होणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण अमृत महोत्सवा निमित्त देशभरात तिरंगा रॅलीचे काढण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी चे इंदापूर तालुक्याचे नेते प्रविण माने यांच्या नेतृत्वाखाली चार हि मांडला कडून तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.