“गोविंदा रे गोपाळा” च्या निनादात मदनवाडी चौक जाणार दुमदुमून

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण

कुंडलिक भाऊ बंडगर, तेजस भैय्या देवकाते, आकाश भैय्या बंडगर मित्र परिवार आयोजित दहीहंडी महोत्सव स्थळ. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक मदनवाडी

भिगवण: श्री कृष्णाने जन्म गोकुळ नगरीत झाला गोकुळात त्या काळी भरपुर गाई असत साहजिकच दुध, दही भरपूर प्रमाणात असे, श्री कृष्णाच्या खोड्या कोणाला माहित नाहीत, ‘यशोदा मैय्या ये तेरा कन्हैया अशा भरपूर खोड्या काढण्यात हुशार असाच प्रकारे आपल्या संवगड्याना दुध, दही, लोणी खावून आपले आनंद घेत, पुर्वी दुध, दही, लोणी उंचीवरून ठेवण्यात येत सुरक्षित म्हणून मुंग्या व इतर प्राण्यांपासून वाचण्यासाठी मडक्यात रस्सीने बांधून कारण तेव्हा आता सारखे तंत्रज्ञान विकसित नव्हते चार संवगडी घेऊन एखाद धरावरील दुध, दही काढून वाटून खात असत. श्रीकृष्णाच्या या नटखट कृत्याला ‘माखण चोर “असे बोलले जात असे तीच आजची दहीहंडी उत्सव म्हणून आजही अनेक काळापासून रित चालत आहे.

आशीच अनोखा मदनवाडी दहीहंडी महोत्सव 2025 धुमधडाक्यात संपन्न होणार आहे. या मध्ये कलाकार लावणी सम्राट राधा पाटील, सिने अभिनेता फेम मुळशी पॅटर्न देवेंद्र गायकवाड कला अविष्कार लोकांना पहायला मिळणार आहे, मा. श्री. कुंडलिक भाऊ बंडगर मित्र परिवार आयोजित भव्य दहिहंडी महोत्सव २०२५ आकर्षक मनोरंजणाचे कार्यक्रम आणि मदनवाडी गोविंदांचा थरार.. अनुभवण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण गुरूवार दि. 21 ऑगस्ट २०२५ स्थळ.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक मदनवाडी येथे सर्वाधिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन मा. श्री. कुंडलिक भाऊ बंडगर व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button