मेहतर बाल्मिकी महासंघाची बैठक संपन्न

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी:शंकर जोग,पुणे शहर

पुणे : पुणे शहर मेहतर वाल्मिकी महासंघाचे आयोजित बैठक येरवडा येथे भगवान श्री वीर गोगादेवजी महाराज मंदिरामध्ये उत्साहात पार पडली. या बैठकीत समाजाच्या विविध विषयांवर तसेच अनुसूचित जाती च्या उपवर्गीकरण या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला पुणे शहर,जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला प्रमुख पाहुणे मेहतर वाल्मिकी महासंघाचे पुणे शहराध्यक्ष रवी परदेशी, महासचिव नरेश पुष्पावती इंद्रसेन जाधव, चंद्रकांत चव्हाण, माजी नगरसेवक सुधीर जानजोत, किशोर निंदानिया, खेमचंद साळुंखे, सुनील पीवाल, अनिल जाधव, सुरेश डेडूडा,ॲड, आनंद चव्हाण, किशोर भेंडवाल, पवन म्हेत्रे, बाबूजी बेद, ऋषिकेश जीनवाल, लेखराज साळुंखे, भीम वाघेला, किशोर सोलंकी चंद्रकांत सोलंकी, प्रमोद कोटियाना, कुणाल करोते, विनोद निनारिया, हेमराज साळुंखे दीपक निनारीया, प्रमोद निनारीया, महेंद्र चव्हाण, शैलेंद्र चव्हाण, राजू बोत, आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button