
लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण
निमसाखर ता.इंदापूर येथील ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडत खालील प्रमाणे जाहीर झाली आहे.
सरपंच सर्वसाधारण महिला
प्रभाग 1
1) OBC महिला
2) सर्वसाधारण महिला
3) सर्वसाधारण
प्रभाग 2
1) सर्वसाधारण महिला
2) सर्वसाधारण
3) OBC
प्रभाग 3
1) अनुसूचित जाती महिला
2) obc महिला
3) सर्वसाधारण
प्रभाग 4
1) अनुसूचित जाती सर्वसाधारण
2) सर्वसाधारण महिला
प्रभाग 5
1) OBC सर्वसाधारण
2) सर्वसाधारण महिला