
लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण
इंदापूर : ८० व्या भारतीय स्वतंत्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखालील एक तप भारत विविध क्षेत्रात आपली नवीन ओळख निर्माण करून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे.
राजाराम मोहन राॅय यांनी हिंदु धर्मातील सत्ती प्रथे विरोधात आवाज उठवून हि प्रथा बंद केली.त्याच प्रमाणे माझ्या मुस्लिम माता भगिनींना तिहेरी तलाक च्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी कायदा करून न्याय दिला.
भारत विरोधी होणाऱ्या प्रत्येक घटनेला सडेतोड उत्तर देत भारताची ताकद जगाला दाखवून दिली.देश विघातक होणाऱ्या कृत्याला उत्तर देण्याची सुट मुक्त हताने लष्कराला दिली.असेच कणखर नेतृत्व भारताला अविरत लाभो.८० व्या भारतीय स्वतंत्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क : 8007108688