
लोकशासन-प्रतिनिधी: गणेश गुप्ते,भवानीनगर
महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात इंदापूर तालुक्यामध्ये पार पडला.सणसर परिसरातील अजिंक्य क्रीडा मंडळ अशोकनगर ,वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सकाळी शिवशंभो मित्रपरिवार (शेंडगे-चव्हाण वस्ती) जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुरलीधर चव्हाण,अरुण चव्हाण,मारुती चव्हाण,दत्ता चव्हाण,तात्या शेंडगे,अमोल शेंडगे,प्रमोद शेंडगे,सागर शेंडगे,गणेश अरवडे,अनिल झगडे,विजय सावंत,जयराम सावंत,अक्षय चव्हाण,राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
योद्धा ग्रुप भाग्यनगर , महामानव प्रतिष्ठान भाग्यनगर ग्रामस्थ, मेघराज भोसले फ्रेंड सर्कल यांच्या वतीने संध्याकाळी गोविंदराव पवार विद्यालयाच्या समोर भीमसैनिकांना पाणी, सरबत वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला व पूजा पाठ धीरज ननवरे यांनी केले यावेळी मंगेश गुप्ते, दत्ता शिंदे, स्वप्निल भोसले,आबा कदम, गणेश मिसाळ, बबलू शिंदे, रोहित मिसाळ, रोहित सपकळ, अमोल कोकरे, रिहान कबीर,दिलिप मोरे, बंटी वाघमारे,गोट्या चव्हाण, विजय गुप्ते,साहिल कापसे, निलेश गायकवाड, अजित गायकवाड, बंटी गडदे, पप्पू पांढरे, अक्षय देवकुळे,साद तांबोळी, दत्तु गुप्ते,अशोक गायकवाड,दिपक कांबळे,रूपेश गायकवाड, सुनील मोरे, संजय गायकवाड,आबा गुप्ते, राजेश भोसले,सौरभ भोसले, पप्पू चव्हाण, जयवंत भिंगारदिवे, भैय्या वाघमारे, रणजित माने,आकाश माने, गोट्या कुंभार,बाळा उबाळे, पप्पू सोनार,प्रगती शिंदे ,सुनिता चव्हाण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सामाजिक विचार मांडले.
संध्याकाळी अशोकनगर गावामधून डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यदिव्य पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी अजिंक्य क्रीडा मंडळ भवानीनगर (अशोकनगर) जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष मोहन सुरूडकर, उपाध्यक्ष चंद्रकांत (राजाभाऊ) जाधव, खजिनदार दिनेश शिंदे, सह खजिनदार राजेंद्र पिलाल, सचिव विकास अडसूळ, सहसचिव नाथा वाघमारे, कार्याध्यक्ष संतोष वाघमारे, सह कार्याध्यक्ष शरद भोसले, सल्लागार सिद्धार्थ मिसाळ दत्तात्रय चव्हाण, सह सल्लागार शंकर (लालु) कांबळे, अवि चितारे, अजय गायकवाड, गौतम ननवरे, सतीश मिसाळ, संजय दुपारगुडे, बापू बनसोडे यशवंत (भाऊ) नरूटे पाटील मित्र परिवार प्रदीप नरूटे, आरिफ तांबोळी, पत्तू ढाकणे, वैभव खुस्पे, तसेच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस हवालदार अजित थोरात, नानासाहेब आटोळे, गणेश काटकर, पोलीस हवालदार ललिता पोमणे,बापु मोहिते यांनी अनुचित प्रकार घडू नये या साठी चौख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.