
इंदापूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली असून या मध्ये ४८ ग्रामपंचायती वरती महिलाराज प्रस्थापित होणार आहे.
इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाच्या आरक्षणाची यादी प्रशासना कडून पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे.




