बारावी इयत्तेचा निकाल उद्या या संकेतस्थळावर होणार उपलब्ध

Spread the love

लोकशासन-प्रतिनिधी : मुंबई

उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १२) वी चा निकाल ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ०१:०० वाजता ऑनलाईन पध्दतीने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.

फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता बारावी चा निकाल ५ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार असून.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून या बाबतीत सुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

१२ वी चा निकाल या अधिकृत संकेतस्थळावरती होईल प्रसिद्ध

१. https://results.digilocker.gov.in

२. https://mahahsscboard.in

३. http://hscresult.mkcl.org

४. https://results.targetpublications.org

५.https://results.navneet.com

६.https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

७.https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results

८.https://www.indiatoday.in/education-today/results

९.https://www.aajtak.in/education/board-exam-results

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button