इंदापुर भारतीय जनता पार्टी कडून अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या विहीरीची स्वच्छता महाभिषेक होणार

Spread the love

लोकशासन – इंदापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जुन्या पालखी मार्गावर बांधलेल्या विहीरीची स्वच्छता महाभिषेक,आरती व प्रसाद
दिनांक २६ मे रोजी दुपारी ०१:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.पिटकेश्वर (ता.इंदापूर) येथील निमगाव केतकी-सराफवाडी मार्गा वरील महादेव मंदिर यथे असलेल्या ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या विहीरीची स्वच्छता महाभिषेक,आरती व प्रसाद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या त्रीशताब्दी जयंती निमित्त करण्यात येणार असल्याचे भारतीय जनता पार्टी चे इंदापुर तालुकाध्यक्ष राजकुमार जठार यांनी सांगितले .

या वेळी सर्व भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकारी ,जिल्हा अधिकारी ,जिल्हा मोर्चा अध्यक्ष ,मंडल अध्यक्ष शहराध्यक्ष, मंडल पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button