
लोकशासन- प्रतिनिधी : शंकर जोग, पुणे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सारसबाग येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास विधानसभा अध्यक्ष नरेश जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी ब्लॉक अध्यक्ष दिनेश अर्धाळकर, अयाज शेख, शब्बीर शेख, दिनेश परदेशी, महेंद्र लालबिगे, उमेश परदेशी, रोशनारा कुरेशी, हरीश लडकत, दत्ता जाधव, फरदीन पटेल, अनिल अग्रवाल, निर्जरा गुरु गायकवाड, महेश गोडाले, दीपक मस्के, आदि यावेळी उपस्थित होते.